10th 12th Results 2025: निकालाची तारीख जाहीर! 10वी-12वीचा निकाल बघा मोबाईलवर काही सेकंदात!
10th 12th Results 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) SSC (दहावी) आणि HSC (बारावी) च्या परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आता लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक दहावीचा निकाल 2025 आणि बारावीचा निकाल 2025 कधी लागणार, याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. चला तर मग, 10वी 12वी बोर्ड निकाल तारीख, निकाल पाहण्याची पद्धत … Read more