Ladki Bahin Yojana Aadhar Card Link: ‘हे’ काम केलं नाही तर लाडकी बहिण योजनेचा हप्ता अडकणार – आधार लिंकची पूर्ण माहिती!”
Ladki Bahin Yojana Aadhar Card Link: महाराष्ट्र सरकार आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र महिलांनी आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय? मुख्यमंत्री एकनाथ … Read more